मराठीत लग्नाचा बायोडाटा म्हणजेच विवाह बायोडाटा नमुना, स्वरूप किंवा फॉर्म कसा तयार करायचा? या लेखात आपण पाहणार आहोत की लग्नासाठी योग्य बायोडाटा कसा बनवावा, त्यात कोणती माहिती समाविष्ट करावी आणि कोणते template वापरता येतील. या पोस्टमध्ये आपण लग्नाचा बायोडाटा फॉरमॅट म्हणजेच विवाह बायोडाटा स्वरूप किंवा फॉरमॅट कसा तयार करायचा हे शिकणार आहोत. हे वाचल्यानंतर, तुम्ही सहजपणे मराठीमध्ये मुलाचा किंवा मुलीचा लग्नाचा बायोडाटा फक्त 5 मिनिटांत बनवू शकाल. मुलाचा आणि मुलीचा बायोडाटा बनवताना, दोन्ही बायोडाट्यामधील माहितीमध्ये थोडासा फरक असतो. त्याची माहिती देखील आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत. गेली 5+ वर्षे, मराठीमध्ये विवाह बायोडाटा बनवून देण्याचे काम करत आहे. आजपर्यंत जवळपास 1000+ लग्नाचे बायोडाटा बनवले गेले आहेत. या अनुभवातून मिळालेले सर्व ज्ञान आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हालाही संपूर्ण आणि व्यवस्थित बायोडाटा तयार करता यावा.

Emarathi biodata Word Format Download

👉 If you want to create and download EMarathi biodata using our EMarathi Biodata, then click on the button below.

Step 1: To make biodata for marriage in Marathi open the emarathibiodata.com website.

Emarathi biodata Create BioData

Step 2: After opening the emarathibiodata.comwebsite, select the biodata type: If you want to create a biodata without a photo, click on the फोटो शिवाय button. If you want to create a biodata with a photo, click on the फोटो सोबत button.

Emarathi biodata Create BioData

Step 3: After selecting a biodata type, you need to choose your favorite design.
To select a design, click on the View Design button located below the design you like.

Emarathi biodata Create BioData

Step 4: To customize your selected design, click on the Customize button.
Step 5: After clicking the Customize button, you will be redirected to the “Create Biodata” page. Here you can:
Enter personal information, family details, contact information, and a photo of the boy or girl. If you want to change or remove Ganeshas photo, you can do that too: To change the Ganesha photo, click on the pencil icon below the photo. To delete the Ganesha photo, click on the trash icon below the photo.
Step 6: Press the Create Biodata button Step
7: You can see created biodata on your screen

Emarathi biodata Create BioData

Step 8: Once your biodata looks perfect, proceed to download it by following the next steps. After this, you will be redirected to the Download Page. To download the biodata as an image, click on the Download Image button. To download the biodata as a PDF, click on the Download PDF button.

Emarathi biodata Create BioData

🎉 Congratulations! Your biodata has been successfully created and downloaded.



मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरून मराठी बायोडाटा बनवणे

मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरून बायोडाटा बनवणे खूप सोप्पे वाटते, पण ते खरोखरच सोप्पे नसते जर तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्ड सॉफ्टवेअर कसे वापरायचे माहित नसेल. म्हणूनच अनेक जण मराठी बायोडाटा मेकर वापरून बायोडाटा तयार करतात. पण जर तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो केले, तर तुम्ही सहजपणे मायक्रोसॉफ्ट वर्ड मधून बायोडाटा तयार करू शकता. आणि तो बायोडाटा तुम्ही PDF, Word किंवा Image स्वरूपात डाउनलोड करू शकता. जर तुमच्याकडे पर्सनल कंप्युटर किंवा लॅपटॉप असेल, तर तुम्ही बायोडाटा व्यवस्थित तयार करू शकता. जर मोबाईल वापरत असाल, तर मराठी बायोडाटा मेकर वापरून बायोडाटा बनवणे सोप्पे आणि जलद आहे. मी बायोडाटा तयार करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्डचे लेटेस्ट व्हर्जन वापरले आहे, ज्यामुळे तुम्ही देखील अद्ययावत टूल्स वापरून बायोडाटा बनवू शकता.



You can also watch the video below to learn how to create a Marathi marriage biodata step by step:

Need Help?
If you face any issues while creating a Marathi marriage biodata, feel free to message us. We are always here to help you and guide you step by step. 🙏